100+ तीन अक्षरी मुलींची नावे

नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलोय मस्त अशी तीन अक्षरी मुलींची नावे जी की संस्कृत पुराणावर आधारित आहेत.तुम्हाला नावे कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या कडे काही नावे असतील तर आम्हाला पाठवा आम्ही लोकांपर्यंत पोहचवू. नाव अर्थ (संस्कृत) अधिरा राजाची मुलगी, राजकुमारी अर्चना पूजा, प्रार्थना अंजली नमस्कार, प्रणाम अभिलाषा इच्छा, आकांक्षा अमृता अमृत, … Read more