त्याग अन् स्त्री जीवन | Womens Life and sacrifices Poem In Marathi

त्याग अन् स्त्री जीवन त्याग आणी स्त्री जीवन… जुळते साम्य बरोबरी… स्त्री जिवनाचा प्रवास सांगतो पावलो अन् पावले.. त्याग स्त्रीचा.. कधी आई तर कधी बहिण.. कधी मुलगी तर कधी सून… कधी पत्नी, कधी मैत्रीण…. अनेक रूपे तिची सागतो त्याग तिच्या आयुष्याची… प्रत्येक नाती जपतांना.. केलेला त्याग स्वप्नांचा… कारण नात्यांहून तिच्यासाठी काही मोठं नसतं…. डोळ्यात स्वप्न, … Read more

तुझा मोह मराठी कविता | 2024

तुझा चेहरा, मनाचा आरसा निर्मळ, चंचल, अवखळसा लकाकतो अंधारात जणू पौर्णिमेचा चंद्र जसा…… जगण्याशी तुझं नातं अतूट हसणं, आनंदाची लयलूट, त्यावर साज चढवितो कुरळ्या केसांचा मुकुट. पण उगाच बोलत नाहीत ते शब्दांवर डोलत नाहीत ते, तुझ्या दोन डोळ्यांचे डोह सांग कसा आवरावा तुझा मोह ? मी गोफ शब्दांचे गुंफतो मनाला या शब्दांशी जुंपतो पण सुटतच … Read more

सहन शिलतेवर कविता | self-control Poems in Marathi 2024

” सहन शिलता “ जो तो जगाच्या नजरेतहोवू पाहतो, खुप महानआमच्या सारखे आम्हीउगाच दिखावा,खोटी शान !!१!! लहान मोठ्याचा ताळमेळ नाहीकुणी कुणाचा, जिवलग नाहीनात्या नात्यात कटुता वाढलीजनता सारी, “मी”पणात अडली !!२!! “सहन शीलता” आटत चाललीदुनिया संपत्तीच्या मोहात पडलीमीच श्रेष्ठ, ही चुकीची समजजिकडे तिकडे होतो गैरसमज !!३!! आदर ची चादर विरलीनाती,गोती अहंकाराने गोठलीऐकण्याची क्षमता, झाली कमीचांगल्या वागण्याची … Read more